रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली प्रेसिडेंटपदी सुनील शिरनामें

SGP 3651.JPG

भुसावळ, प्रतिनिधी | रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी शपथ ग्रहण सोहळा नुकताच बालाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. नवीन प्रेसिडेंट सुनील शिरनामें तर सेक्रेटरी पवन उगले (चौहान) यांची निवङ करण्यात आली.

 

प्रमुख पाहुणे म्हणून एलआईसीचे असीसटंट मैनेजर अमरीश करमरकर,आईपीडी जी राजीव शर्मा, असिस्टेंट गवर्नर चेतन पाटील उपस्थित होते. सुरुवातीला माजी अध्यक्ष डॉ. सुधीर शर्मा यानी मनोगत व्यक्त केले. नंतर नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील शिरनामे यांनी आपल्या कार्यकाळात करण्यात येणाऱ्या समाजोपयोगी कार्याची माहिती दिली. रोटरेक्ट क्लब आॅफ ताप्ती व्हॅली चे नवीन प्रेसिडेंट सुमित यावलकर व सेक्रेटरी शुभम सावरणे यांनी माजी प्रेसिडेंट लोकेश कांसल यांचा कडून पदभार स्वीकारला. तसेच रोटरेक्ट क्लब ऑफ नाहाटा कॉलेज नवीन प्रेसिडेंट शिल्पा आहूजा व सेक्रेटरी डॉली दुधानी यानी वेदश्री फालक व सेक्रेटरी निशा आहुजा यांच्याकङुन पदभार स्वीकारला. आभार सेक्रेटरी पवन चौहान मानले. यशसवीतेसाठी चार्टर्ड अकाउंटेंट मुकेश अग्रवाल, माधुरी गुर्जर, माधुरी पाटील, धर्मेंद्र मेंडकी,तानाजी पाटील, दिनानाथ उगले, प्रमोद शुक्ला, रानी छाबड़ा, किरण बड़े, सुधाकर सनांसे, जीतू पाटील, विजय वानखेडे, राम पंजाबी यांनी कामकाज पहिले.

Protected Content