Home क्राईम वाघोड येथे विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

वाघोड येथे विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

0
55


रावेर प्रतिनिधी । रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाघोड येथे २३ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना  आज सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत वृत्त असे की वाघोड येथील हर्षाली अतुल चौधरी वय २३ ही घरात एकटीच असतांना घरात असलेल्या छताच्या पंख्याला मोठा रूपाल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली या बाबत नितिन नत्थू चौधरी यांनी दिलेल्या माहिती वरुन रावेर पोलिस स्थानकात अकास्मात मृत्युची नोंद करण्यात आली आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली फौजदार मनोहर जाधव हे कॅ सोनवणे तपास करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound