यावल येथे शिवसेना-उबाठा पक्षाची बैठक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली.

 

आगामी काळात होवु घातलेल्या लोकसभा, विधानसभा आणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तालुका शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकारणी ची महत्वाची आढावा बैठक शिवसेना कार्यालय यावल येथे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विजय परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 

यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना पक्ष संघटन वाढीसह शहरी व ग्रामीण आणी पाडया वस्तीच्या क्षेत्रातील नागरी समस्यांकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष द्यावे असे मार्गदर्शन करतांना सांगीतले.

 

या बैठकीला प्रमुख उपस्थिती भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश राणे, जिल्हाप्रमुख रावेर दीपक राजपूत, राजेंद्र माने पदाधिकारी मुंबई, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, संजय ब्राह्मणे,उपजिल्हा संघटक सुरवाडे , उपजिल्हा संघटक,उपजिल्हा प्रमुख चोपडा गोपाल चौधरी ,तसेच शिवसेना तालुकाप्रमुख यावल रविंद्र सोनवणे , संतोष सोनवणे तालुका प्रमुख भुसावल ,शहर प्रमुख यावल जगदीश कवडीवाले ,शहर प्रमुख फैजपूर अमोल निंबाळे ,उप तालुकाप्रमुख फैजपूर राजेंद्र काठोके उप तालुका प्रमुख शरद कोळी, यावल आर के चौधरी सर ,शहर संघटक व कृउबाचे संचालक सुनील बारी,उपशहर प्रमुख अजहर खाटीक ,योगेश राजपूत , संतोष खर्चे,आदिवासी सेना तालुका प्रमुख हुसेन तडवी ,उप तालुका संघटक पप्पू जोशी अनिल पाटील, किनगाव, एल व्ही पाटील नायगाव , रोहिदास महाजन किनगाव ,पंजाबराव पाटील दोनगाव ,किरण साळुंखे चिंचोली ,इस्माईल तडवी सावखेडा , पिंटू मंडवाले फैजपूर तोसिक पटेल, मोहम्मद पटेल, शकील पटेल,हमीद पटेल ,सचिन कोळी, तालुका सरचिटणीस युवा सेना ,विजय पंडित , डॉक्टर विवेक अडकमोल, सुधाकर धनगर ,नियोजुद्दीन तडवी , समीर तडवी डोंगर कठोरा ,डी एम पाटील सर चुंचाळे ,विक्की बाविस्कर प्रवीण लोणारी ,राजू इंगळे भुसावल, सुरज कोळी पाडळसा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content