मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ धरणगावात एकवटले शिवसैनिक

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक एकवटले होते. शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी बंडखोर आमदारांना यावेळी परत येण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष मा.सुरेश नाना चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उद्योगपती जीवनआप्पा बयस, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, नगरसेवक वासुदेव चौधरी, जितेंद्र धनगर, नंदू पाटील, विलास महाजन, सुरेश महाजन, गटनेते पप्पू भावे, किरण मराठे, शरद करमाळकर, संघटक अँड.शरद माळी, भरत महाजन, बुट्या पाटील, गोपाल चौधरी, दिपक पाटील, किरण अग्निहोत्री, कमलेश बोरसे, बुट्या पाटील, तौसिफ पटेल, अक्षय बागुल, अमोल चौधरी, राहुल रोकडे, रविंद्र जाधव, प्रकाश पाटील, नगराज पाटील, हेमंत चौधरी, पप्पु सोनार, रविंद्र हरपे, हेमू चौधरी, युवासेनेचे पप्पु कंखरे, चेतन पाटील, अमोल पाटील, सागर पाटील, बाळू जाधव, पवन महाजन, सचिन सोनवणे, व्यापारी सेनेचे दिनेश येवले, सरपंच विलास पवार यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!