महात्मा फुले ब्रिगेडच्या जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी सागर पाटील

धरणगाव प्रतिनिधी । माळी समाज जनगणना होण्यासाठी महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील सागर साहेबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती महात्मा फुले ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे माळी यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन, कार्याध्यक्ष सुनील देवरे, जिल्हा संघटक पी.डी.पाटील, तालुकाध्यक्ष नरेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांना सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहचविणार असून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन असा मानस सागर पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content