Browsing Tag

mali samaj

महात्मा फुले ब्रिगेडच्या जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी सागर पाटील

धरणगाव प्रतिनिधी । माळी समाज जनगणना होण्यासाठी महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील सागर साहेबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संत सावता माळी युवक संघाच्या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

चोपडा प्रतिनिधी । श्री संत सावता माळी युवक संघातर्फे राज्यस्तरीय चित्रकलेसह अन्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

११ मे रोजी साजरा करा महात्मा दिन- सचिन गुलदगड यांचे आवाहन

चोपडा प्रतिनिधी । येत्या ११ मे रोजी येणारा महात्मा दिन हा प्रशासकीय पातळीवर साजरा करण्यात यावा असे आवाहन संत सावता माळी युवक संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष, सचिन गुलदगड यांनी केले आहे. ११ मे १९८८ रोजी महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक…

राज्य माळी समाज महासंघाची बैठक उत्साहात

पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जळगाव जिल्हा कार्यकारणीची महाबैठक येथील राजीव गांधी टाऊनमध्ये मोठया उत्साहात पार पडली. याप्रसंगी माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांनी यांच्या भाषणात बोलतांना सांगतिले…

खान्देश माळी महासंघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

अमळनेर प्रतिनिधी । खान्देश माळी समाज महासंघाची बैठक येथे उत्साहात पार पडली असून यात विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. खान्देश माळी महासंघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर महाजन होते. तर…

जळगावात क्षत्रिय माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन

जळगाव प्रतिनिधी । येथील क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळातर्फे भव्य एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक १७ रोजी माळी समाज भवन, इंद्रनिल सोसायटी वाटीका आश्रमाच्यामागे जळगाव येथे आयोजीत करण्यात आलेले आहे. या अधिवेशनाचे उदघाटन आमदार…