Home आरोग्य एरंडोल येथे सुरक्षितता सप्ताहास प्रारंभ

एरंडोल येथे सुरक्षितता सप्ताहास प्रारंभ

0
31


kasoda 1

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल बस स्थानक येथे आगारा सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून (दि.११) पासून मोहीम यशस्वी राबविण्यात येत आहे.

यावेळी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशेषत: प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये, गर्दीचा हंगाम असल्याने वर्दळ असते. यासाठी प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, या उद्देशाने मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाप्रसंगी आगार प्रमुख विजय पाटील, वाहतूक निरीक्षक गोविंदा बागुल, लेखकार कदम साहेब व आगारातील चालक वाहक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound