इंटरलॉकिंग रिमोडेलिंगच्या कामांमुळे काही गाड्यांचे वेळापत्रक बदल

Train

भुसावळ, प्रतिनिधी | जबलपूर स्थानकातील यार्डात इंटरलॉकिंग रिमोडेलिंगच्या कामांमुळे काही गाड्यांचे वेळापत्रक बदल करण्यात आले आहे.

भुसावळ विभागातून जाणारी वाहने पुढीलप्रमाणे आहेत. गाडी क्रमांक १२१८७ अप जबलपूर मुंबई गरीबरथ एक्स्प्रेस पाराम्भिक स्टेशन येथून २१ ऑगस्ट रोजी जबलपूर स्थानकातून निर्धारित वेळेत रात्री ७.४५ मिनिटाऐवजी या नियोजित वेळेऐवजी ४ तास १० मिनिट उशिराने रात्री ११.५५ वाजता जबलपूर स्टेशन येथून मुबई कडे रवाना होणार आहे. गाड़ी क्रमांक १२१८८ डाउन मुंबई जबलपुर गरीबरथ एक्सप्रेस प्रारंभिक स्टेशनपासून दिनांक २२ ऑगस्ट रोजी मदन महल स्टेशन तक शार्ट टरमिनेट करण्यात आली आहे.

Protected Content