यावल येथे केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसतर्फे सत्याग्रह आंदोलन (व्हिडीओ)

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात यावल पोलीस ठाण्याच्या समोर काँग्रेसतर्फे एकदिवसीय सत्याग्रह आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

आ. शिरीष चौधरी, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, आर. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यात मोदी सरकार सत्तेचा दुरूपयोग करून विरोधकांना इडीच्या माध्यमातून त्रास देणे सुरू केले असल्याचा आरोप करत याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात हाजी शब्बीर खान, आर.जी. पाटील, शेखर पाटील, शहराध्यक्ष कदीर खान, चंद्रकला इंगळे, नगरसेवक कलीम खान, सय्यद युनूस, सतीश  पाटील, गुलाम रसूल गुलाम दस्तगीर, अस्लम शेख नबीशेख रियाजसमीर खानमनोहर सोनवणेशेख जाकीर, अमोल भिरूड, सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच मुक्तार पटेल,डॉ. योगेश पालवे, मारुळ सरपंच सय्यदअसद जावेद अलीवढोदा सरपंच संदीप सोनवणेजलील पटेल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, शिरसाड सरपंच दीपक इंगळे, कीनगाव खु सरपंच भूषण पाटील,कीनगावबु  सरपंच संजय पाटील, आदिवासी नेते आमद तडवी,विकी पाटील, उमेश जावळे, फैझान शाह, रहेमान खाटीक,शेख अझहर,पिरन तडवी, इम्रान पहेलवान, विक्की गजरे, आशफक शाह, सुपडू तडवी, नईम भाई, शेख सकलेन, लीलाधर सोनवणे,निसार भाई, अमर कोळी, महिंद्रा सोनवणे, विनोद सोनवणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content