जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज दि.16 मे, 2024 रोजी पासुन तांत्रीक अडचण आल्याने बंद झालेले आहे. सदर प्रणाली मेंटनेन्स कामाकरीता दि. 18 मे, 2024 पर्यंत बंद असल्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
तरी अनुज्ञप्ती संबधीचे कामकाज नियमीत सुरू झाल्यानंतर त्याबाबत कळविण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्याम लोही यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
तांत्रिक अडचणीमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज बंद राहणार
10 months ago
No Comments