रामनारायण व्यास यांचे निधन

WhatsApp Image 2019 05 25 at 9.28.42 PM

धानोरा (प्रतिनिधी ) येथील रामनारायण श्रीकिसन व्यास (वय ८५ वर्ष) यांचे अल्पश: आजाराने शनिवार २५ मे रोजी सकाळी ९.२० वाजता निधन झाले.

ते शिवनारायण व्यास यांचे जेष्ठबंधु, लक्ष्मीनारायण, सत्यनारायण, बद्रीनारायण व्यास यांचे वडील व डॉ. चंद्रविलास ओझा यांचे आजोबा होत. त्यांची अंंत्ययात्रा रविवार दि २६ मे रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या पाटिलवाड़ा येथील राहत्या घरापासुन निघणार आहे.

Add Comment

Protected Content