Home Cities एरंडोल प्रियंका पाटील अभियांत्रिकी परिक्षेत प्रथम

प्रियंका पाटील अभियांत्रिकी परिक्षेत प्रथम

0
100

WhatsApp Image 2019 07 31 at 8.36.03 PM

एरंडोल, प्रतिनिधी |येथील चौधरी वाड्यातील रहिवासी लोटन नामदेव पाटील यांची मुलगी प्रियंका पाटील हीने कॉम्प्युटर शाखेतुन ८७.५९ %गुण संपादन करुन प्रथम क्रमांक मिळविला.

 

पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी अभियांत्रिकी परिक्षेचा अंतिम वर्षाचा निकाल जाहिर झाला त्यात चांदवड येथील एस. एन. जे. बी. महाविदयालयातुन अंतिम वर्षात कॉम्प्युटर शाखेतुन प्रियांका हिने यश मिळविले आहे. तिच्या यशाबद्दल विविध स्तरातून कौतुक होत  आहे.


Protected Content

Play sound