प्रकाश महादु गढरी यांचे निधन

54d367f5 5ae6 4c93 821c 5fb6a33a7855

 

कासोदा ता.एरंडोल (वार्ताहर) येथील बापुराव महादु गढरी यांचे मोठे बंधु प्रकाश (नाना) महादु गढरी यांचे सोमवार दि.६-मे-२०१९ रोजी रात्री ९ : १५ मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते शेखर गढरी यांचे वडील होते. त्यांच्या पचह्यात पत्नी, मुलगा, मुली, जावई,नातवंडे असा परिवार आहे.

Add Comment

Protected Content