Home क्रीडा प्रफुल्ल निकमला राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक

प्रफुल्ल निकमला राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक

0
31

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील फेकरी येथील रहिवासी प्रफुल्ल निकम (वय 24) वर्ष यांनी खुल्या वर्गात 94 किलो वजन गटामध्ये राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक मिळवून घवघवीत यश मिळवले.

छत्तीसगड येथे नॅशनल(रॉ) पॉवर लेफ्टींग  चॅम्पिंयनशिप 2021 बॕचप्रेस ॲण्ड डेडलाईट मॕन ॲण्ड वूमन ज्यूनियर ,सिनियर ॲण्ड  मास्टर आॕरगॕनिस्ट  बाय वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या सौजन्याने दि. 17 मार्च ते 21 मार्च 2021 रोजी पर्यंत आयोजित स्पर्धेत पॉवर लिफ्टिंग मध्ये भुसावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व केले  व फेकरी येथील रहिवासी प्रफुल्ल निकम वय 24 वर्ष यांनी खुल्या वर्गात 94 किलो वजन गटामध्ये राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक मिळवून घवघवीत यश मिळवले या यशासाठी प्रफुल्ल निकम यास रमेश बनकर सर,संतोष भाऊ बारसे ,दीपक खैरे, कुणाल गोयर, गोविंद बोरसे, माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश सोनवणे, मोहन सरदार, मिलिंद खंडारे, योगेश मोरे ,मेघरास तल्लारे(EagleGym)संजय चौधरी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर या यशाबद्दल प्रशांत सोनार ,प्रमोद वाघ ,आकाश सपकाळे ,दैनिक देशदूत चे प्रतिनिधी राजेश निकम, प्रशांत निकम ,सागर निकम, बुद्धभूषण निकम ,दीपक लोहार यांनी कौतुक करुन पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound