Home महिला राज्यात सुरू होणार ‘पीसीओडी क्लिनिक’; महिलांना मिळणार मोफत तपासणी

राज्यात सुरू होणार ‘पीसीओडी क्लिनिक’; महिलांना मिळणार मोफत तपासणी


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभरात “पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) क्लिनिक” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या पीसीओडी समस्येवर वेळेत निदान, उपचार आणि समुपदेशन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound