प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव जिल्हा सरचिटणीसपदी पंकज पाटील

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील दहिवद येथील पंकज उर्फ ​​श्यामकांत पाटील यांची नुकतीच उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनी जनशक्ती पक्ष जळगाव जिल्ह्याच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.

याप्रसंगी  युवक जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील, सजंय आवटे (रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हा उपाध्यक्ष) अमळनेर तालुका अध्यक्ष गुलाब पाटील, दिनेश पाटील व प्रहार जनशक्ती पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी या आधी देखील प्रहार च्या माध्यमातून अपंग बांधवांचे पाच अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा दिला आहे. दरम्यान त्यांच्या या निवडीबद्दल सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!