Home Cities पाचोरा पाचोरा शहरात दिलीप वाघ यांची प्रचार रॅली

पाचोरा शहरात दिलीप वाघ यांची प्रचार रॅली

0
105

Dilip wagh news1

पाचोरा प्रतिनिधी । माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रचार रॅलीस सुरूवात केली.

यावेळी देशमुख वाडी, हिंद ऑईल मील, मित्रा टाईप कॉलनी, संभाजी नगर, मुल्ला वाडा, कोंडवडा गल्ली या भगातून प्रचार रॅली काढण्यात आली. याप्रसंगी नगरपालिकेचे गटनेते संजयनाना वाघ, बांधकाम सभापती भूषण वाघ यांच्यासह राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर पाचोरा शहरात प्रचार फेरी काढण्यात आले.


Protected Content

Play sound