Home राष्ट्रीय नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द; पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार

नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द; पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली NEET UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात National Testing Agency (NTA) ने ३ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी आता Central Bureau of Investigation (CBI) मार्फत केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एनटीएने दिली आहे.

 


Protected Content

Play sound