मुक्ताईनगर प्रतिनिधी | येथील विमलबाई तोताराम कपले यांचे रात्री निधन झाले असून त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
याबाबत वृत्त असे की, दिवंगत शांताराम तोताराम कपले (सुरेश टेंट हाऊस) यांची आई व संकेत सुरेश कपले यांची आजी विमलबाई तोताराम कपले याचे रात्री १.३० वाजता दुखःद निधन झाले तरी त्यांची अत्यंयात्रा आज दि २१ वार शनिवार रोजी सकाळी १० वाजता राहते घर अलंकार एम्पोरियम जवळुन , मुक्ताईनगर येथून निघनार आहे. त्यांच्या पाश्चात्य दोन सुन, दोन मुली, एक जावई व नातवंडे असा परिवार आहे .