खासदार रक्षाताई खडसेंनी केले मतदान-आधार कार्ड लिंक

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार रक्षा निखिल खडसे यांचे कोथळी येथे मतदान कार्डशी आधार कार्ड जोडणी करून घेऊन कोथळी गावातील सर्व मतदारांना आपले मतदान कार्डशी आधार कार्ड जोडणी करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

प्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती, ना. तहसीलदार प्रदीप झांबरे, बीएलओ सुनील वानखेडे, पुष्पा सपकाळे व इतर गावातील नागरिक उपस्थित होते.

Protected Content