Home आरोग्य म्हसावद टायगर ग्रुप तर्फे अन्नदानाचा कार्यक्रम उत्साहात

म्हसावद टायगर ग्रुप तर्फे अन्नदानाचा कार्यक्रम उत्साहात

0
307

 

जळगाव प्रतिनिधी | शहारातील टायगर ग्रुप अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव व सागर कांबळे व खान्देश अध्यक्ष ऋषकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद टायगर ग्रुप चे दुर्गेश चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमावेळी टायगर ग्रुपचे दिवेश पाटील , देवेंद्र मोरे,भूषण जावळे,भावेश पाटील तुषार मोरे, लोकेश सोनार कल्पेश सुतार, योगेश शिंपी, कुणाल हडप, अजय पाटील , साहिल केदार, उमेश हटकर, कल्पेश आमले, विजय पाटील, गौरव शिंदे, कुणाल धुमाळ, शुभम घुले, रोहित जाधव दिवाकर महाजन, राजू मोरे, गौरव सोनवणे, शुभम माळी, आकाश महाजन, समाधान महाजन,सरफराज खाटीक,कल्पेश पाटील,अफजल खाटीक, अमरचंद महाजन , आदी सदस्य उपस्थित होते


Protected Content

Play sound