Home राष्ट्रीय अभिनंदन यांचा पाकमध्ये झाला मानसिक छळ

अभिनंदन यांचा पाकमध्ये झाला मानसिक छळ

0
130


नवी दिल्ली वृत्तसंस्था । विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा पाकमध्ये मानसिक छळ झाल्याची धक्कादायक माहिती त्यांनी आज दिली आहे.

काल पाकने अभिनंदन वर्धमान यांना मुक्त केले होते. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनंदन यांनी सांगितलं की पाकिस्तानात त्यांना शारीरिक छळ झाला नाही, मात्र मानसिक स्तरावर त्यांना खूप त्रास देण्यात आला. याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र अभिनंदन याचा हा आरोप पाकच्या दाव्याला छेद देणारा आहे. दरम्यान, आज भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि हवाई चीफ मार्शल धनोआ यांनी अभिनंदन यांनी भेट घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound