मव्हाची दारू आता ‘देशी’ नाही तर ‘विदेशी’

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशी दारूचा दर्जा असलेल्या काजू आणि मोहाची फुलं यांच्यापासून बनलेल्या मव्हाच्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्याचा निर्णय मत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

काजू आणि मोहाची फुलं यांच्यापासून बनणाऱ्या दारूला देशी दारूचा दर्जा होता मात्र या दारूची जास्त प्रमाणात विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी येऊ लागल्या. मात्र आता मत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्यामुळे काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू आता विदेशी दारूच्या दुकानात मिळणार आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही सहाशे कोटी रुपयांची आहे ती वाढायला मदत हेईल असा राज्य सरकारचा मानस मानस आहे.

काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू आता विदेशी दारूच्या दुकानात मिळणार आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही सहाशे कोटी रुपयांची असून ती वाढायला मदत हेईल असा या हेतूने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Protected Content