Home Cities जळगाव माळी समाज महासंघाची कार्यकारिणी जाहीर

माळी समाज महासंघाची कार्यकारिणी जाहीर

0
176

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्यामराव पाटील यांची निवड करण्यात आली असून यासोबत कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र माळी समाज महासंघाची सहकार भवनात बैठक झाली. त्यात जिल्हा कार्यकारिणीची निवड झाली. जिल्हाध्यक्षपदी श्यामराव पाटील, तर कार्याध्यक्षपदी भीमराव महाजन यांची निवड झाली. बैठकीला अध्यक्ष आत्माराम महाजन, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, ज्ञानेश्‍वर महाजन, डॉ.नलीन महाजन आदी उपस्थित होते. जिल्हा कार्यकारिणीत कैलास माळी, प्रल्हाद माळी, अंतू लहासे, हनुमंत महाजन, राजेंद्र महाजन, दिनेश माळी, रमेश माळी, दिलीप माळी, देविदास महाजन, गोकुळ रोकडे, विनोद पाटील, संतोष माळी, दिनकर माळी, दीपक मगरे, संजय माळी, संजय पाटील, पंकज महाजन, दगडू माळी, जगन्नाथ तायडे, स्वप्नील पाटील, सुरेश महाजन, अ‍ॅड. शरद माळी, दीपक माळी, प्रभाकर जाधव, एकनाथ माळी, गौरव महाजन, शीतल माळी यांचा समावेश आहे.

 


Protected Content

Play sound