मविआचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा जामनेरात झंझावात प्रचार

रावेर-शालीक महाजन । रावेर लोकसभा निवडणूकीच्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा जामनेर शहरात प्रचाराला सुरूवात करण्यात आली. त्यावेळी उमेदवार श्रीराम पाटील यांनी जामनेर शहरातील नागरीकांच्या भेटी घेवून संवाद साधला. याप्रसंगी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

रावेर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जामनेर येथे प्रचार रॅलीत नागरिकांच्या भेटीगाठी घेत, नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भव्य प्रचार रॅली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डी.के.दादा पाटील , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत , अनिल कुमार बोहरा, राजूशेठ बोहरा, पारस ललवाणी,महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, भास्कर पाटील , राजेंद्र पाटील, मदन जाधव, किशोर पाटील , तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष डॉ.प्रशांत पाटील युवक तालुका अध्यक्ष, शंकर राजपूत पैलवान, काँग्रेस तालुकाध्यक्ष एड. ज्ञानेश्वर बोरसे,तालुका अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे एस.टी.पाटील , कलीम शेख, रमेश पांढरे, मनोज महाले, प्रदीप गायके, नंदू इंगळे, प्रभू झालटे , दत्ता नेरकर, भास्कर पाटील, दिनू आबा, विश्वजीत पाटील, सागर कुमावत , अर्जुन पाटील, उत्तम पाटील, साबीर मिस्तरी, नाना पाटील, सचिन बोरसे, अलफाज मुल्लाजी, मूलचंद नाईक, चतुर सिंग नाईक , अभिषेक राठोड, रुपेश पाटील, किरण पाटील, आबासाहेब पाटील,श्रीराम मुके, गोपाल भुंब्भे , शरद पवार, विशाल पाटील,दिलीप पाटील, पुंडलिक पाटील, जलील दादा, बबलू पाटील, यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते व जामनेरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content