Home Cities चाळीसगाव चाळीसगाव येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

चाळीसगाव येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

0
127

WhatsApp Image 2020 01 07 at 2.42.23 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | आज मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी रॅली काढली.

ए. बी. हायस्कुल माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांची पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त रॅली काढण्यात आली. चाळीसगाव शहर पोस्ट हद्दीत ए. बी. हायस्कुल ते चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन पर्यत रॅली काढण्यात आली. या रॅलीस उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव कैलास गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


Protected Content

Play sound