फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त श्री सतपंथ मंदिर संस्थान, फैजपूरचे महामंडलेश्वर सतपंथ रत्न जनार्दन हरीजी महाराज यांनी मधुकर
कल्पना कळसे या १९९३ मध्ये शिक्षण घेण्यासाठी शिरूर कासार (जि. बीड) येथून फैजपूरला आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ दोन-तीन भांडी आणि अंगावरचे कपडे होते. मात्र, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलांना (तेजस्विनी, पूजा, नागेश्वर, कोमल) चांगले संस्कार दिले. मुलांना अध्यात्मिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन केले. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कळसे कुटुंबाला संसारोपयोगी किराणा भेट दिला. तसेच, मुलांना शैक्षणिक मार्गदर्शनही केले. यावेळी व्ही.ओ. चौधरी सर आणि मुखी अशोक नारखेडे उपस्थित होते.