Home Cities पाचोरा पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयात रक्तदान शिबीर

पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयात रक्तदान शिबीर


जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरातील एम. एम. महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 

यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, न.पा. गटनेते संजय वाघ, नगरसेवक विकास पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील, अरुण सोनवणे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सतिष चौधरी, शहर युवक अध्यक्ष सुदर्शन पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष उमेश एरंडे, प्राध्यापक भागवत महालपुरे, हारून देशमुख, माजी युवक अध्यक्ष अरुण पाटील, युवा कार्यकर्ते हेमंत पाटील, गौरव पाटील, गौरव शिरसाठ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गौरव पाटील, हर्षल पाटील, स्वप्नील पाटील, कोमल वाघ, विजू पाटील, अभिजीत पवार, अरुण पाटील, सचिन शिंदे सह असंख्य  दात्यांनी रक्तदान केले.


Protected Content

Play sound