एरंडोल प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत एरंडोल तालुक्यातून नेमका महायुती की महाआघाडीला मताधिक्य मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यासाठी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजतर्फे विविध पक्षासह समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांना बोलते करण्यात आले आहे. आपल्याला याचे लाईव्ह प्रक्षेपण सादर करत आहोत.
आगामी निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर आणि महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने एरंडोल तालुक्यातून नेमके कुणाला मताधिक्य मिळणार याबाबतची उत्सुकता सर्वांनी लागली आहे. या लाईव्ह चर्चासत्रातून याचेच उत्तर आपल्याला मिळणार आहे.
https://www.facebook.com/bhagirath.mali.50/videos/2377860109111236/
https://www.facebook.com/bhagirath.mali.50/videos/2377854739111773/
https://www.facebook.com/bhagirath.mali.50/videos/2377816069115640/