Home Cities जळगाव Live : शरद पवार यांची जळगावातील पत्रकार परिषद

Live : शरद पवार यांची जळगावातील पत्रकार परिषद

0
50

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज जळगावात पत्रकार परिषद घेत आहेत. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित ही प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह प्रक्षेपीत करत आहोत.

शरद पवार यांनी काल पारोळा येथील सभेत केंद्र व राज्यातील सत्ताधार्‍यांवर कडाडून टीका केली. त्यांनी महायुतीच्या भूमिकेवरही हल्लाबोल केला. काल सायंकाळी ते जळगावात दाखल झाले. दरम्यान, आज सकाळी जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते नेमके काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लिंक :

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/670560773435580/


Protected Content

Play sound