LIVE: मनपाकडून मेहरूण तलावावर गणपती विसर्जन स्थळाची पाहणी

jitendra marathe

जळगाव प्रतिनिधी । अवघ्या दोन दिवसावर आलेल्या गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेची पुर्ण तयारी झाली असून मेहरूण तलावावर तयारीची पाहणी करतांना स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे आणि उपायुक्त मिनीनाथ दंडवते सह आदी उपस्थित होते.

पहा : मेहरूण तलावावर गणपती विसर्जनाबाबत केलेल्या तयारीबाबत माहिती देतांना

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/525405278283720/

Protected Content