LIVE : उत्तराखंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

रुद्रपुर (प्रतिनिधी) उत्तराखंडमधील रुद्रपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

https://www.facebook.com/BJP4India/videos/2288434434702627/

 

Add Comment

Protected Content