Home Cities जळगाव Live पहा : जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचा मेळावा ( व्हिडीओ )

Live पहा : जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचा मेळावा ( व्हिडीओ )

0
32

जळगाव प्रतिनिधी । येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (कवाडे) व शेकाप महाआघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला असून यानंतर डॉ. उल्हास पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

येथील सरदार पटेल भवनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (कवाडे गट) आणि शेकाप महाआघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात सर्व घटक पक्षांचे मान्यवर नेते उपस्थित आहेत. या मेळाव्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मेळाव्याला जिल्हा काँगे्रसच्या प्रभारी डॉ. हेमलता पाटील, प्रदेश सचिव माजी आ. शिरीष चौधरी, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, प्रदेश महिला आघाडीच्या अ‍ॅड. ललिता पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान, जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, जि.प.सभापती दिलीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी शहराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, अ‍ॅड. अविनाश भालेराव, योगेंद्रसिंह पाटील, भगतसिंह पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व अन्य सहकारी पक्षांचे नेते उपस्थित आहेत.

आपल्यासाठी हा मेळावा लाईव्ह स्वरूपात सादर करत आहोत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2360314810869979/

रावेरातील महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचे भाषण

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1888625551242930/

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1362908123834462/

आमदार डॉ. सतीश पाटील यांचे भाषण.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/314318322592240/

* पीआरपीचे नेते जगन सोनवणे यांचे भाषण.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1558869064248797/


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound