Browsing Tag

dr. ulhas patil

कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. उल्हास पाटील यांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आ. प्रणिती शिंदे उद्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये !

Jalgaon News : Mla Praniti Shinde Will Inaugurate Oxygen Plant In Dr. Ulhas Patil Medical College | आमदार प्रणिती शिंदे या उद्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला भेट देणार असून त्यांच्याहस्ते ऑक्सीजन प्लांट व आरटीपीसीआर लॅबचे लोकार्पण…

वरणगाव नगरपालिका निवडणुकीसाठी झटून कामाला लागा- डॉ. उल्हास पाटील

भुसावळ प्रतिनिधी । काँग्रेस पक्ष सर्वसमावेशक असून आगामी नगरपालिका निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यानीं झटून कामाला लागण्याचे आवाहन माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केले.

जळगाव खुर्द ग्रामपंचायतीत गोदावरी ग्रुपचे तीन विद्यार्थी बिनविरोध !

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये गोदावरी ग्रुपमध्ये शिकणार्‍या तीन विद्यार्थ्यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कोविड व नॉन-कोविड रूग्णसेवेसाठी डॉ. उल्हास पाटील यांचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीच्या कालखंडात कोविड आणि नॉन-कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांची सेवा करण्यासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. उल्हास पाटलांचा उमदेपणा; रक्षाताईंना दिल्या विजयाच्या शुभेच्छा !

जळगाव प्रतिनिधी । राजकारणातील कटुतेचे अनेक भयंकर अध्याय आपल्यासमोर असतांना डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्याला हरवून खासदार बनलेल्या रक्षाताई खडसे यांना शुभेच्छा देऊन एक आदर्श समोर ठेवला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर…

डॉ. उल्हास पाटलांनी विवर्‍यात केले मतदान

रावेर प्रतिनिधी । महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबियांसह तालुक्यातील विवरा येथे मतदान केले. डॉ. उल्हास पाटील हे मूळचे रावेर तालुक्यातील विवरा येथील रहिवासी असून त्यांचे मतदानही येथेच आहे. या अनुषंगाने…

नवसाच्या उमेदवाराला विजयी करा- चव्हाण

मुक्ताईनगर प्रतिनिधी । डॉक्टर उल्हास पाटील हे नवसाचे उमेदवार असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते कुर्‍हा-काकोडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी…

डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीने चैतन्य- सोनवणे ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात चैतन्याचे वातावरण असून यातूनच त्यांचा विजय साकारणार असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रभाकरआप्पा सोनवणे यांनी व्यक्त केले आहे. आगामी लोकसभा…

डॉ. उल्हास पाटील यांना जमाते इस्लामीचा जाहीर पाठींबा

भुसावळ प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना जमाते इस्लामी हिंद या संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे. भुसावळ येथे जमाते ईस्लामे हिंद संघटनेच्या जाम मोहल्ला भागातील कार्यालयात डॉ.…

जाम मोहल्ल्यात डॉ. उल्हास पाटील यांनी साधला संवाद

भुसावळ प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी रात्री शहरातील जाम मोहल्ला भागात प्रचारासाठी धावती भेट घेऊन बैठक घेतली. डॉ. उल्हास पाटील यांनी जाम मोहल्ला भागातील मुख्य चौकात…

सावद्यातील काँग्रेसच्या मेळाव्यात परिवर्तनाची साद ( व्हिडीओ )

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे आज झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या मेळाव्यात डॉ. उल्हास पाटील यांना विजयी करण्यासाठी परिवर्तनाची साद घालण्यात आली. येथील जोहरा हॉलमध्ये आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइं (कवाडे…

डॉ. उल्हास पाटलांसाठी राहूल व प्रियंका घेणार सभा

रावेर प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी राहूल आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. उल्हास पाटील यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं कवाडे गट…

Live पहा : जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचा मेळावा ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (कवाडे) व शेकाप महाआघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला असून यानंतर डॉ. उल्हास पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. येथील सरदार पटेल भवनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,…

एका तपानंतर…लोकसभेच्या रिंगणात रंगणार लेवा विरूध्द लेवा मतसंग्राम !

जळगाव । अनेक तर्क-वितर्कांना विराम देत अखेर काँग्रेसतर्फे रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे तब्बल एका तपानंतर या मतदारसंघात पुन्हा एकदा लेवा विरूध्द लेवा अशी राजकीय वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.…

डॉ. उल्हास पाटील मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं (कवाडे गट) महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील हे मंगळवारी उमेदवारी दाखल करणार आहेत. जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (कवाडे…

Live पहा : जळगाव जिल्हा काँग्रेसची पत्रकार परिषद

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यानंतर या पक्षाच्या जिल्हा कार्यालयात महत्वाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीने रावेर मतदारसंघ हा काँग्रेसला सोडल्यामुळे पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि…
error: Content is protected !!