Home Cities जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन

0
101

Jalgaon Zilla Parishad

जळगाव, प्रतिनिधी । ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिसूचनेद्वारे जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी 21 डिसेंबर, 2019 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हा परिषद, जळगाव येथील सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी आयोजित सभेस जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound