Home JCL वनीरा ईगल्सची जोरदार तयारी : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

वनीरा ईगल्सची जोरदार तयारी : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

0
32

जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये किरण महाजन यांच्या मालकीच्या वनीरा ईगल्स संघाचा प्रोमो जारी करण्यात आला असून संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

जेसीएलबाबत शहरासह जिल्ह्यात प्रचंड औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे. यातील आठही संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यात किरण महाजन यांची मालकी असणार्‍या वनीरा ईगल्सनेही कसून तयारीस प्रारंभ केला आहे. या संघाचे प्रशिक्षक तर आयकॉन खेळाडू वरूण देशपांडे हा आहे. उर्वरित संघामध्ये मोहीत चोरडिया, सिद्धेश देशमुख, चंदन रणवे, शंतनू अग्रवाल, मनीष चौबे, सतीश चौबे, अक्षय कोल्हे, देवेंद्रसिंग पाटील, विशाल पवार, जितेंद्र चव्हाण, मनीष चव्हाण, कल्पेश फुलपगारे, लीलाधर खडके, रोहीत पारधी, सुवन वशिष्ट, जेसल पटेल, आमिन पिंजारी यांचा समावेश आहे. या संघाचा प्रोमोदेखील जारी करण्यात आला आहे.

पहा : वनीरा ईगल्स संघाचा प्रोमो.

https://www.facebook.com/JalgaonT20/videos/1269359609882298

जळगाव क्रिकेट लीग

संकेतस्थळ : http://jalgaont20.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/JalgaonT20

युट्युब चॅनल : https://www.youtube.com/channel/UCgtm5TmAAptATiTWAtpNFGg


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound