Home JCL स्पेक्ट्रम चॅलेंजर्स उभे करणार तगडे आव्हान : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

स्पेक्ट्रम चॅलेंजर्स उभे करणार तगडे आव्हान : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

0
32

जळगाव प्रतिनिधी । जेसीएलमध्ये स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजची मालकी असणार्‍या स्पेक्ट्रम चॅलेंजर्स संघाने जोरदार तयारी सुरू केली असून तगडे आव्हान उभे करण्याचे दिसून आले आहे.

जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेसाठी अवघे काही दिवस उरले असतांना विविध संघांनी कसून सराव सुरू केल्याचे दिसून येत आहे. यात स्पेक्ट्रम चॅलेंजर्स या संघाचाही समावेश आहे. या संघाचे मालक स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे संचालक दीपक चौधरी हे आहेत. या संघाचे प्रशिक्षक दीपक आर्डे व आयकॉन खेळाडू्- जगदिश झोपे आहेत. तर उर्वरित चमूमध्ये मेहूल इंगळे, रिझवान पठाण, निखिल पाटील, कल्पेश देसले, सुशील घेवांडे, इक्रमोद्दीन काझी, नितीन पाटील, मिलिंद सपकाळे, सगीर शाह, भालेराव दीपनकर, सौरभ चव्हाण, वैभव जाधव, सादीक देशमुख, फजल खान, अर्शद खान, स्वप्निल सोनवणे व प्रसन्न निळे यांचा समावेश आहे.

दरम्यान, स्पेक्ट्रम चॅलेंजर्स संघाने आपला प्रोमोदेखील सादर केला आहे.

पहा : स्पेक्ट्रम चॅलेंजर्स संघाचा प्रोमो.

https://www.facebook.com/JalgaonT20/videos/408175346410990

जळगाव क्रिकेट लीग

संकेतस्थळ : http://jalgaont20.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/JalgaonT20

युट्युब चॅनल : https://www.youtube.com/channel/UCgtm5TmAAptATiTWAtpNFGg


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound