Home Cities जळगाव जेसीआय जळगावतर्फे जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना थर्मास वाटप

जेसीआय जळगावतर्फे जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना थर्मास वाटप

civil karmachari
civil karmachari

civil karmachari

जळगाव प्रतिनिधी । जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे सिविल हॉस्पिटल येथे कर्मचारी नां सेल्यूट टू द सायलेंट वर्कर अवॉर्ड म्हणून 82 लोकाना थर्मास वाटप करण्यात आले.

जेसीआय जळगाव डायमंड सिटीचा मागचा उदेश्य असा की, जेसीआय इंडियातर्फे प्रत्येक महिन्यात अश्या लोकांचा सत्कार करावा ज्यांचे समजाला खूप मोठे योगदान आहे. प्रकल्प प्रमूख सचिन जांगडा हे असून प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जिनल जैन, सचिन जांगडा, हेम्लता चौधरी, सुनील श्रीश्रीमाळ, कमलेश अग्रवाल, अशोक भंडारी, सुशील अग्रवाल, विराज सोनी, प्रशांत पारीक आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound