दानाची महती सांगणारा सण अक्षयतृतीया – परमपुज्य दादा जोशी (व्हिडीओ)

aksy trutya

जळगाव प्रतिनिधी । आपल्या भारतीय संस्कृतीतचा प्रारंभ, कृतयुगाचा प्रारंभ आणि कृषि पुजेचे प्रतिक म्हणजे अक्षय तृतीया होय. साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त हे अक्षयतृतीयच्या दिवशी असते, वैशाख शुध्द तृतीयाला अक्षयतृतीया असे नाव आहे. हा सनातन धर्मीयांचा प्रमुख सण आहे. खान्देशात महत्वाचा व परंपरागत आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेला असलेला सण अक्षयतृतीया उद्या मंगळवारी 7 मे रोजी आहे. या सणाविषयी पौराणिक अध्यात्मिक व महत्व सांगणारा व्हिडीओ…

पहा । चिमुकले राम मंदीराचे परमपुज्य दादा जोशी यांनी अक्षयतृतीयेबाबतची दिलेली माहिती

Add Comment

Protected Content