पाचोरा प्रतिनिधी । शहरातील जय श्रीराम ग्रुपतर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यामुळे गरजूंची सोय होणार आहे.
शहरातील आठवडे बाजार भागातील कार्यकर्ते अजिंक्य ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जय श्रीराम ग्रुपने ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमसाठी नगराध्यक्ष संजय गोहील, रावलभाई साहेब फईम शेख अजिंक्य ठाकुर राजेश धनराळे रोहित ब्राम्हणे भिमराव खरै, सनी जगताप, सचिन परदेशी, गणेश कोळी, अमोल पाटील, निलेश जगताप, कुंदन देसाई, किरण पाटील, सचिन भोई, विक्की चौधरी, ज्ञानेश्वर धनराळे, भावडू पाटील, शुभम भोई, गौरव जगताप, राहुल पाटील, जितु परदेशी, चेतन धनराळे, रोहित अग्रवाल, जितू सोनवणे, अजय देसाई, हरेंदर ब्राम्हणे, छोटु शिंपी, जितु भोई, लाला महाजन, विशाल परदेशी यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.