कौशल्याबाई सोनार यांचे निधन

एरंडोल प्रतिनिधी । येथील देशपांडे गल्लीतील रहिवाशी श्रीमती ग. भा. कौशल्याबाई पुंडलिक सोनार( वय ७५) यांचे आज पहाटे ३:३० वाजता निधन झाले.

कौशल्याबाई ह्या न. पा.कर्मचारी संजय पुंडलिक सोनार तथा विजय सोनार,किशोर सोनार यांच्या मातोश्री होत. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी पाच वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.त् यांच्या पश्‍चात तीन मुले दोन मुली सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Add Comment

Protected Content