Home Cities जळगाव नागपूर येथील भव्य मोर्चात जळगावातील वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

नागपूर येथील भव्य मोर्चात जळगावातील वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

0
150


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागपूर येथे नुकत्याच संघ मुख्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जळगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत 23 मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयावर बाळासाहेब आंबेडकर यांच्मोया नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हरिश्चंद्र सोनवणे, प्रीतीलाल पवार, जितेंद्र भाऊ केदार, दिगंबर भाऊ सोनवणे, प्रवीण भाऊ सपकाळे, अमित भाऊ तळवी, अनिल दादा लोंढे, रवींद्र ब्राह्मणे, तांदळे साहेब, विनोद बेर भैया, गमीर शेख यांच्यासह जिल्हा, तालुका व महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound