Home राष्ट्रीय शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक : सर्वोच्च न्यायालय

शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक : सर्वोच्च न्यायालय

0
123

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय देत शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने TET उत्तीर्ण करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2027 वरून वाढवून 31 ऑगस्ट 2028 पर्यंत केली. मात्र, यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


Protected Content

Play sound