Home क्रीडा 23 ऑगस्टपासून भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामाला सुरुवात !

23 ऑगस्टपासून भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामाला सुरुवात !


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2026-27 या देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले असून 23 ऑगस्टपासून नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात एकूण 1788 सामने खेळवले जाणार असून दिलीप ट्रॉफीने स्पर्धेचा श्रीगणेशा होईल. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील स्पर्धांचे विस्तृत नियोजन करण्यात आले आहे.

 

 


Protected Content

Play sound