मानवतकर दाम्पत्यातर्फे पूरग्रस्तांना मदत

dr manvatkar bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । येथील मानवतकर दाम्पत्यातर्फे पूरग्रस्तांना एक लाख रूपयांची मदत करण्यात आली असून याचा धनादेश मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात महाजनादेश यात्रेनिमित्त आले असतांना डॉ. मधू मानवतकर व डॉ. राजेश मानवतकर दाम्पत्याने पुरग्रसत्तांसाठी रुपये १ लाखची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत केली. याप्रसंगी त्यांचे सहकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Protected Content