रावेरात पावसाची दमदार हजेरी

रावेर प्रतिनिधी ।  रावेर तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह दमदार पावसाची सुरुवात झाली आहे.

रावेर शहरासह परिसरात मूसळधार पासवाने हजेरी लावली असून तालुक्यात जोरदार विजांचा कड-कडात सुरु होता. बऱ्याच महिन्यांनी अश्या जोरदार पासवाने हजेरी लावली असून शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आधीच तालुक्यातील भोरक नदी नागोई नदी वाहण्यास सुरुवात झाली असून मात्रान नदी व सुकी नदी वाहण्याच्या प्रतिक्षेत आहे. 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!