अमळनेरसह तालुक्यातील निवडणूकीसाठी सज्ज व्हा ! – जिल्हाध्यक्ष प्रा. तुषार निकम

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी काळात येऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आम आदमी पार्टी स्वतंत्र लढणार असून पारदर्शक व सच्चे युवकांना महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे आम आदमी पार्टी अमळनेर नगर पालिका निवडणूक लढविण्यासाठी मेनू प्लास्टो नगर पालिकेचा अजेंडा असेल पाणीपट्टी माफ घरपट्टी हाफ असा निर्णय आम आदमी पार्टीने जाहीर केलेला आहे.

मेळाव्यात तसेच आम आदमी पार्टी मार्फत अमळनेर नगरपालिका शाळा बंद पडलेल्या व कोमामध्ये असलेल्या सर्व शाळांना पुनरावृत्ती देऊन आम आदमी पार्टी दिल्ली व पंजाब सारखे एज्युकेशन देण्यासाठी व मोहल्ला क्लिनिक साठी आम आदमी पार्टी अमळनेर मधील ग्रामीण रुग्णालयात कुठल्याही ठिकाणी न प चा. दवाखान्यात योग्य तो कर्मचारी काम करत नाही. आम आदमी पक्षाचा एक मोठा एजेंडा असेल आम आदमी पार्टीचा. नगराध्यक्ष होताच. अमळनेर मध्ये सर्व नागरिकांना आपल्या हिताचं अंमळनेर बघण्यासाठी सज्ज असा योग येणार आहे. असे प्रतिपादन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. तुषार देवरे यांनी केले. जळगांव जिल्हाअध्यक्ष प्रा.तुषार निकम यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर मधील मेळावा पार पडला.

यावेळी अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष पाटील व पदाधीकारी यांनी परिश्रम घेतले. आम आदमी पार्टीच्या मेळाव्यात शेकडो लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

नागरिकांचा मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद
आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी पंजाब दिल्ली सारखे कामे करून देण्याचे आपल्या भाषणातून संबोधित केल्याने मेळाव्याला भरपूर प्रतिसाद देत नागरिकांनी आपच्या घोषणा देऊन राजाराम नगर परिसर अमळनेर मधील शेवटच्या टोकापासून येणाऱ्या निवडणुकांचा आगाज करण्यात आला. यावेळी उपस्थित धुळे जिल्हाअध्यक्ष ईश्वर पाटील अमळनेर, तालुका अध्यक्ष संतोष पाटील, प्रा. गणेश पवार, भागवत बाविस्कर, नंदू पाटील, नाना पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, धनंजय सोनार, रामकृष्ण देवरे, संजीव पाटील, देवेंद्र पाटील,लियाकत वायरमन, रियाज बागवान, स्वप्नील पाटील, नरेंद्र पाटील, मुकेश पाटील, रोहिदास पाटील, महिंद्र नाना सांळुखे, शाम दाभाडे, मोतीलाल महाजन, उमाकांत ठाकूर, दीक्षा साळुंखे, लोटन पाटील, मनीषा नंदू पाटील, मुकेश राजपूत, महेश पवार,पवन पाटील, रोहित पाटील, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

 

Protected Content