Home राष्ट्रीय देशाचे नवे सीडीएस म्हणून जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांची नियुक्ती

देशाचे नवे सीडीएस म्हणून जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांची नियुक्ती

0
151

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांनी रविवारी पदभार स्वीकारला. दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ते देशाचे तिसरे CDS ठरले असून त्यांनी निवृत्त झालेले जनरल अनिल चौहान यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारली.


Protected Content

Play sound