Home क्राईम आक्षेपार्ह फलक लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

आक्षेपार्ह फलक लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0
103
FIR

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । रावेर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार तसेच माजी आमदार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह फलक लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैजपूर हद्दीतील चार ठिकाणी रावेर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे तसेच माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह फलक लावलेले होते. यामुळे मतदारसंघात संतापाची मोठी लाट उसळली होती. दरम्यान, विना परवानगी डीजीटल बॅनर लावून बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात इसमा विरुद्ध नगरपालिकेचे कर्मचारी मनोहर खेमचंद चौधरी यांनी फिर्याद दिल्यावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही बॅनर ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.


Protected Content

Play sound