Home Cities जळगाव जळगावात दिव्यांग बांधवांचे आमरण उपोषण ( व्हिडीओ )

जळगावात दिव्यांग बांधवांचे आमरण उपोषण ( व्हिडीओ )

0
104


जळगाव (प्रतिनिधी) येथील संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

दिव्यांग स्त्री-पुरूष अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहेत. याच्या निषेधार्थ संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. अनेक दिव्यांग बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत.

पहा– दिव्यांग बांधवांच्या मागण्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound